वडील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुलाला कडेवर घेतलेला वडील

वडील हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.बाबाचे प्रम देसून येत नाहे

अर्थच्छटा[संपादन]

मराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.वडील हे घरातील कर्ते असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आसते.त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम असते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.