मामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मामा ही संज्ञा आईच्या भावास उद्देशून वापरली जाते. तसेच एखाद्या व्यक्तिचे उपद्रवमुल्य जाणुन त्यास 'मामा' म्हणतात जेणेकरुन तो मग त्रास देत नाही. या प्रकारास 'मामा बनविणे' असे म्हणतात.