नाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाते या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.


  • पती किंवा नवरा
  • पत्नी किंवा बायको
  • सवत नवऱ्याची दुसरी बायको (जर सवत व्यक्तीच्या नात्याने कुठली व्यक्ती असेल तर त्या नावाआधी सावत्र हे विशेषण जोडतात. उदा.: सवत असलेला भाऊ = सावत्र भाऊ)