नागानंद (नाटक)
नागानंद भारतीय सम्राट हर्षवर्धन याने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. संस्कृतमधील उत्कृष्ट नाटकांमध्ये याची गणना होते.
नागानंद नाटक पाच अंकी आहे. गरुडाला प्रसन्न करण्यासाठी नागांचे दिले जणारे बळी थांबवण्यासाठी आपले शरीर देऊ करणाऱ्या जीमूतवाहन नावाच्या राजकुमाराची कथा या नाटकात आहे.