Jump to content

नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग हा ११०० किमी लांबीचा प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील नागपूर शहराला तेलंगाणातील हैदराबाद आणि कर्नाटकातील बंगळूर या महानगरांना जोडेल.[१]  या प्रकल्पची किंमत अंदाजे ₹ ३५०० कोटी असणार आहे.[२]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Now, drive from Nagpur to Bengaluru in just 12 hrs | Nagpur News - Times of India". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-05-31. 2018-12-05T05:38:46Z रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ Gaur, Vatsala (2017-07-19). "Feedback Infrastructure bags DPR contract for Nagpur-Hyderabad-Bengaluru expressway". The Economic Times. 2018-12-05T05:39:48Z रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)