Jump to content

नंदेश्वर (मंगळवेढा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नंदेश्वर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ३१′ ००.०१″ N, ७५° २८′ ००.०१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंगळवेढा
जिल्हा सोलापूर जिल्हा
लोकसंख्या १०,०८८ (२०२१)
भाषा मराठी
सरपंच सजाबाई दादासाहेब गरंडे
मराठी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२१८८
• एमएच१३/

नंदेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

हनुमान मंदिर, सद्गुरू समर्थ कोंडीराम महाराज मंदिर, श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराज मंदि,र श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर

नागरी सुविधा

[संपादन]

बॅक ऑफ महाराष्ट्र, दुध संकलन केंद्रे,

जवळपासची गावे

[संपादन]

भोसे रेड्डे सिद्धनकेरी खडकी जुनोनी गोणेवाडी शिरशी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate