Jump to content

धनश्री देशपांडे गणात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनश्री देशपांडे गणात्रा (२ फेब्रुवारी १९७० खोपोली, महाराष्ट्र) एक भारतीय संगीतकार आहे.[] २०१३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात थेट सादर होणाऱ्या यू, मी अँड चाय या संगीतमय कार्यक्रमासाठी ती प्रसिद्ध आहे.[] धनु ज्ञानियाची (२०१६) या अभंगांच्या पुस्तकासाठी ओळखली जाते.[] तिने टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब (२०१७), आणि बायको देता की बायको (२०२०) या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.[][] तिने आर्या आंबेकर आणि आदित्य महाजन या गायकांसाठी गाणी तयार केली आहेत आणि राहुल देशपांडे यांच्यासोबत एका अल्बममध्ये गाणी गायली आहेत.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "चिमुकल्यांच्या मोहक आवाजात गणरायाला साकडं! आरत्यांच्या चालीवरचं नवं गाणं". eSakal. 20 जून 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "'यू, मी अँड चाय'ची गुलाबी संध्या". Maharashtra Times. 20 जून 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "धनु ज्ञानियाची : धनश्री गणात्रा यांच्या श्रवणीय, चिंतनीय अभंगांचा ठेवा (व्हिडिओ)". Bytes of India. 20 जून 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Laxmi Bomb's songs to feature in 'Tikli & Laxmi Bomb' and TVF's new show 'Insiders'". Radio and Music (इंग्रजी भाषेत). 20 जून 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Bayko Deta Ka Bayko | Song - Rokhuni Najar Pahu Nako | Entertainment - Times of India Videos". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 20 जून 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Aarya Ambekar coming up with her first Lavani - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 20 जून 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "नव्या गाण्याची आणि पारंपरिक आरत्यांची एक अनोखी सांगड, धनश्री गणात्रा आणि आदित्य महाजन घेऊन आले आहेत 'गणरायाला साकडं'". TV9 Marathi. 20 जून 2022 रोजी पाहिले.
  8. ^ परचुरे, अजय. "'ठीक आहे छान आहे मस्त आहे' म्युझिक अल्बमचे ऑनलाइन कार्यक्रमात प्रकाशन". Mumbai Tak. 2022-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 जून 2022 रोजी पाहिले.