दॉन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दॉन नदी
रशियन: Дон
Don (Voronezh Oblast).jpg
Donrivermap.png
दॉन नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम तुला ओब्लास्त 54°00′43″N 38°16′41″E / 54.01194°N 38.27806°E / 54.01194; 38.27806
मुख अझोवचा समुद्र 47°3′39″N 39°17′15″E / 47.06083°N 39.28750°E / 47.06083; 39.28750
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी १,८७० किमी (१,१६० मैल)
उगम स्थान उंची २३८ मी (७८१ फूट)
सरासरी प्रवाह ९३५ घन मी/से (३३,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४,२५,६००

दॉन (रशियन: Днепр) ही पश्चिम रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी तुला ओब्लास्तमधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती अझोवच्या समुद्राला मिळते. वोरोनेझरोस्तोव दॉन ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी वोल्गा नदीसोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.

दॉन नदी रशियाच्या खालील ओब्लास्तांमधून वाहते.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत