दैगू स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दैगू स्टेडियम (कोरियन: 대구스타디움) हे दक्षिण कोरिया देशाच्या दैगू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६५,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]