देऊरवाडा (दिग्रस)
Appearance
(देऊरवाडा या पानावरून पुनर्निर्देशित)
?देऊरवाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिग्रस |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
देऊरवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे.दिग्रसपासून २ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे,९सदस्यीय ग्रामपंचायत कार्यकारिणी असून सरपंच या पदावर सौ अभिलाषा नितीन इंगोले कार्यरत आहे,अरुणावती प्रकल्प होण्यापूर्वी पंचक्रोशीतील सर्वात मोठे गाव होते तसेच आंब्यासाठी प्रसिद्ध होते
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]ग्रामपंचायत देउरवाड़ा मार्फत नागरी सुविधा जसे उत्कृष्ट रस्ते,नाली,विद्युतपुरवठा पाणी तसेच शिक्षण विभाग जिल्हापरिषद यवतमाळ मार्फत ७ इयत्तेपर्यंत शिक्षण दिले जाते