पोर्तुगालची दुसरी मारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरी मारिया, पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरी मारिया
१८५० मध्ये मारिया
अधिकारकाळ २ मे, इ.स. १८२६ - २३ जून, इ.स. १८२८
जन्म एप्रिल ४, इ.स. १८१९
रियो दि जानेरो, ब्राझिल
मृत्यू नोव्हेंबर १५, इ.स. १८५३
लिस्बन

दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती.

हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते.