दालन:मंदिर/आपणास हे माहित आहे काय
Appearance
- ....की गौतम बुद्धांना बोध गया येथील ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते तिथे महाबोधी मंदिर असून युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
- ....की तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) येथे इ.स.च्या दुसर्या ते पाचव्या शतकात वाकाटक राजवटीत निर्माण केले गेलेले त्रिविक्रम मंदिर हे भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.