दारीयो वेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दारीयो वेरॉन

दारीयो वेरॉन (स्पॅनिश: Darío Verón; जन्म: २६ जुलै १९७९, सान इग्नाचियो) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या मेक्सिकोमधील क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]