दानधर्म
Appearance
धर्मासाठी दान करणे म्हणजे दानधर्म होय.धर्मासाठी दान करणे हे प्राचीन काळापासून पुण्यप्रद मानण्यात आले आहे.गोदान,अन्नदान, ग्रहणप्रसंगी वस्त्रदान, वस्तुदान, इत्यादी बाबींचा उल्लेख दानधर्मामध्ये होतो.पुण्यप्राप्तीच्या हेतूने पूर्वीच्या दानधर्मात निःस्वार्थीपणा असे. अलीकडे मात्र त्यात स्वार्थी हेतू दिसत आहेत. महात्मा गांधींनी 'श्रमदान' आणि विनोबा भावेंनी भूदान चळवळ उभारून भारतीय संस्कृतीतील दान संकल्पनेचा आशय अधिक संपन्न केला.[१]
- ^ "Charity - Virtue of Charity". Sacramentum Mundi Online. 2021-02-15 रोजी पाहिले.