दत्ताजीराव कदम
Appearance
दत्ताजीराव बाबुराव कदम (२१ जानेवारी १९१९ - ?) हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार होते. १९७१ लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक जिंकली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |