थॉमस सी. सुडहॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थॉमस सुडॉफ या पानावरून पुनर्निर्देशित)

थॉमस क्रिस्चियन सुडहॉफ (२२ डिसेंबर, १९५५:ग्योटिंजेन, जर्मनी - ) हे जर्मन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे स्टॅनफर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत

यांना जेम्स रॉथमन आणि रँडी शेकमन यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.