रॅंडी शेकमन
Appearance
(रँडी शेकमन या पानावरून पुनर्निर्देशित)
रॅंडी वेन शेकमन (३० डिसेंबर, १९४८:सेंट पॉल, मिनेसोटा, अमेरिका - ) हे अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे प्राध्यापक आहेत
यांना जेम्स रॉथमन आणि थॉमस सी. सुडहॉफ यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.