जेम्स रॉथमन
Appearance
जेम्स एडवर्ड रॉथमन (३ नोव्हेंबर, १९५०:हेवरहिल, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) हे अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे येल विद्यापीठात फर्गस एफ. वॉलेस प्राध्यापक आहेत तसेच येल वैद्यकशास्त्र महाविद्यालयाचे चेरमन आहेत.
यांना रँडी शेकमन आणि थॉमस सी. सुडहॉफ यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.