थायछांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
थायछांग

थायछांग (चिनी:泰昌; २८ ऑगस्ट, इ.स. १५८२ - २६ सप्टेंबर, इ.स. १६२०) हा चीनच्या मिंग वंशातील चौदावा सम्राट होता.