महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी
Appearance
(थंड हवेची ठिकाणे या पानावरून पुनर्निर्देशित)
- महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
- बुलढाणा भिंगारा अंबाबारवा (बुलढाणा)
- आंबोली (सिंधुदुर्ग)
- इगतपुरी (नाशिक)
- कोयनानगर (सातारा)
- खंडाळा (पुणे)
- चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
- अंबाजोगाई (बीड)
- जव्हार (पालघर)
- तोरणमाळ (नंदुरबार)
- पन्हाळा (कोल्हापूर)
- पाचगणी (सातारा)
- पाल -रावेर (जळगाव)
- भीमाशंकर (पुणे)
- महाबळेश्वर (सातारा)
- माथेरान (रायगड)
- मोखाडा(पालघर)
- म्हैसमाळ (छत्रपती संभाजीनगर)
- येडशी (यवतमाळ)
- रामटेक (नागपूर)
- लोणावळा (पुणे)
- सूर्यामाळ (पालघर)