तैत्तरीय शाखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. विष्णु पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.

  • यात ८ 'कांड' आहेत.पुढे याची विभागणी 'प्रपाठकात' केली आहे.प्रपाठकात पुढे ऋचा आहेत.यातील काही ऋचांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


वेद Om symbol.svg
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद