Jump to content

तेजश्री खेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेजश्री खेले/सोनाली खेले
जन्म सोनाली जयकुमार खेले
इ.स. [वय् वर्षे]
नाशिक , महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन २००३ -पासुन
भाषा मराठी

तेजश्री (रोमन : Thejasree तमिळ:தெஜஶ்ரீ /சொனாலீ கெல்லே मुळनाव : सोनाली जयकुमार खेले ) हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)

व्यक्तिगत परिचय[संपादन]

तेजश्री खेले ही एक मराठी भाषक अभिनेत्री आहे . मुळची नाशिककर असणाऱ्या तेजश्रीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ ओट्रन आणि मदुरै ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला.आज तेजश्री दक्षिणेतील एक महत्त्वाची अभिनेत्री म्हणून स्थिरावली आहे.

पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]

चित्रपट कारकीर्द[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा
2009 Brahmadeva
2009 Kadhalna Summa Illai
2008 Nadigai
2007 Adhu Oru Kana Kaalam super song
2007 Aanda Naal Nyabakam main lead
2007 Something Something Unakkum Enakkum second lead
2007 Arya second lead
2007 Naan Avanillai guest appearance
2007 Veerappu second lead
2006 Something Something ... Unakkum Enakkum
2006 Imsai Arasan 23m Pulikesi
2006 Pulikesi Arasal
2006 Nadigai
2006 Kanvnin Kadli
2005 Kodambakkam
2003 Madhurey
2003 Ottran

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भदूवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]