Jump to content

तुर (फ्रांस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर
Tours
फ्रान्समधील शहर


चिन्ह
तुर is located in फ्रान्स
तुर
तुर
तुरचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°23′37″N 0°41′21″E / 47.39361°N 0.68917°E / 47.39361; 0.68917

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश सॉंत्र
विभाग एंद्र-ए-लावार
क्षेत्रफळ ३४.३६ चौ. किमी (१३.२७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १३४६३३
  - घनता ३,८८३ /चौ. किमी (१०,०६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
tours.fr


तुर (फ्रेंच: Tours) ही फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एंद्र-ए-लावार विभागाची राजधानी आहे. तुलॉं शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागात लाऊआर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॉंत्र प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे..

तुर फ्रान्समधील वाईन उत्पादक क्षेत्रामध्ये स्थित असून ऐतिहासिक काळात ते तुरेन ह्या प्रांतामध्ये होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: