तिरुचेंदुर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरूचेंदूर(लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

तिरुचेंदुर हा तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ तूतूकुडी ह्या नव्या मतदारसंघामध्ये हलवण्यात आले.

टी.टी. कृष्णमचारीधनुष्यकोडी अथितन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तामिळनाडूतील वरिष्ठ नेते येथून लोकसभेवर निवडून आले होते.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]