तासगांव तालुका
Jump to navigation
Jump to search
?तासगांव तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सांगली |
लोकसंख्या | ३,३७,४६३ |
तासगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. तासगांव शहर हे या तालुक्याचे मुख्यालय आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्रमुख नेते
स्व.आर.आर पाटील आबा,खासदार संजय काका पाटील, प्रभाकर पाटील बाबा, अजितराव घोरपडे, रोहित आर.आर पाटील, आमदार सुमनताई आर. आर पाटील