तारक मेहता का उल्टा चष्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तारक मेहता का उल्टा चष्मा
TMKOC Cast.jpg
प्रकार धारावाहिक
दिग्दर्शक हर्षद जोशी, मालव राजदा
निर्माता सब टीव्ही टीम,नीला टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड,असित कुमार मोदी
देश भारत
भाषा हिंदी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शुक्रवार
रात्री ८:३० ते ९:००
प्रसारण माहिती
वाहिनी सब टीव्ही
चित्र प्रकार 1080i (HDTV)
प्रथम प्रसारण २८ जुलै २००८ –
अधिक माहिती
आधी बालवीर
नंतर चिडियाघर

तारक मेहता का उल्टा चष्मा ही एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका असून ती २८ जुलै, इ.स. २००८ रोजी सब टीव्ही या दूरचित्रवाहिनीवर सुरू झाली. जेठालाल नामक गुजराती व्यापारी आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या अडीअडचणींना कसा सामोरा जातो आणि त्याचा परम मित्र तारक मेहता त्याला त्यातून कसा बाहेर काढतो, या मुख्य कथासूत्रावर या मालिकेचे भाग बेतले आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पात्र[संपादन]

मुख्य पात्र[संपादन]

कुटुंब अभिनेता अभिनय
गडा कुटुंब दिलीप जोशी जेठालाल चंपकलाल गडा (जेठीया,टप्पू के पापा,जेठाजी)
दिशा वकानी दया जेठालाल गडा (गर्भा राणी,दया भाभी,दया बेहेन)
भाव्या गांधी टिपेंद्र जेठालाल गडा (टपू)
अमित भट्ट चंपकलाल जयंतीलाल गडा (बापुजी,चंपक,चंपक)
मेहता कुटुंब शैलेश लोढा तारक मेहता (मेहता साहेब,मेथूस,लेखक महोदय )
नेहा मेहता अंजली तारक मेहता
अय्यर कुटुंब तनुज महाशब्दे क्रिशनन सुब्रह्मण्यम् अय्यर (अय्यर भाई,अय्यरडी)
मुनमुन दत्त बबिता क्रिशनन अय्यर (बबिताजी)
भिडे कुटुंब मंदार चांदवडकर आत्माराम तुकाराम भिडे (भिडू,भेंडी मास्तर,शिक्षक महोदय,एकमेव सेक्रेटरी)
सोनालिका जोशी माधवी आत्माराम भिडे (माधवी भाभी,मधू)
निधी भानुशाली सोनालिका आत्माराम भिडे (सोनू)
सोढी कुटुंब गुरुचरण सिंग रोशन सिंग हारजीत सिंग सोढी (सरदारजी)