तांबडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांबडा तथा लाल हा तीन मूळ रंगांपैकी एक आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पने नुसार यांची तरंगलांबी अंदाजे ६५० ते ७०० नॅनोमिटर असते.

रक्ताचा रंग.