Jump to content

डॅनी डेन्झोंग्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डैनी डेन्जोंगपा या पानावरून पुनर्निर्देशित)
डॅनी डेन्झोंग्पा
जन्म डॅनी डेन्झोंग्पा
२५ फेब्रुवारी, १९४८
कार्यक्षेत्र अभिनेता
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[]

२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Danny Denzongpa Height, Weight, Age, Biography, Wiki, Wife, Family". Bollysuperstar. Bollysuperstar. 18 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)