डॅनी डेन्झोंग्पा
Jump to navigation
Jump to search
डॅनी डेन्झोंग्पा | |
---|---|
जन्म |
डॅनी डेन्झोंग्पा २५ फेब्रुवारी, १९४८ |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१]
२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Danny Denzongpa Height, Weight, Age, Biography, Wiki, Wife, Family". Bollysuperstar. Bollysuperstar. 18 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. Archived from the original (PDF) on 15 November 2014. 21 July 2015 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य)