डेन्मार्कची अॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ॲन (१२ डिसेंबर, इ.स. १५७४:स्कँडरबोर्ग, डेन्मार्क - २ मार्च, इ.स. १६१९:कोलोंबे, फ्रांस) ही स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडची राणी होती.

ही डेन्मार्कच्या फ्रेडरिक दुसऱ्याची दुसरी मुलगी होती व इंग्लंडच्या जेम्स सहाव्याची पत्नी होती. चार्ल्स पहिला हिचा मुलगा होता.

हिने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात कलांना आश्रय दिला होता.