Jump to content

डॅनियेल फ्रांस्वा मलान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियेल फ्रांस्वा मलान

कार्यकाळ
४ जून १९४८ – ३० नोव्हेंबर १९५४
सम्राट सहावा जॉर्ज
एलिझाबेथ दुसरी
मागील यान क्रिस्चियान स्मट्स
पुढील योहानेस स्ट्रियडोम

जन्म २२ मे १८७४ (1874-05-22)
रीबीकावेस, केप वसाहत
मृत्यू ७ फेब्रुवारी, १९५९ (वय ८४)
स्टेलनबॉश, केप प्रांत
राजकीय पक्ष नॅशनल पक्ष
धर्म प्रोटेस्टंट

डॅनियेल फ्रांस्वा मलान (आफ्रिकान्स: Daniël François Malan; २२ मे १८७४ - ७ फेब्रुवारी १९५९) हा दक्षिण आफ्रिका देशाचा पंतप्रधान होता. १९४८ ते १९५४ दरम्यान सत्तेवर राहिलेल्या मलानच्या राजवटीने दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी धोरणे अस्तित्वात आणली.