डी.डी. लपांग
Appearance
डी.डी. लपांग
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| दिलेले नाव | D. |
| जन्म तारीख | १० एप्रिल 1934 |
| मृत्यू तारीख | १२ सप्टेंबर 2025 |
| व्यवसाय | राजकारणी |
| पद | Member of the Meghalaya Legislative Assembly, Chief Minister of Meghalaya, Chief Minister of Meghalaya, Chief Minister of Meghalaya, Chief Minister of Meghalaya |
| राजकीय पक्षाचा सभासद | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
डॉ. डॉनवा डेथवेलसन लपांग (१० एप्रिल, १९३४ - १२ सप्टेंबर, २०२५), डॉ. डी.डी. लपांग या नावाने प्रसिद्ध, हे मेघालय मधील राजकारणी आणि मेघालयचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहे.[१][२][३]
१२ सप्टेंबर २०२५ रोजी लपांग यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्षे होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Sonia 'forces' Lapang exit - Rymbai is new Meghalaya CM". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 16 June 2006. 2020-03-04 रोजी पाहिले.
- ↑ "Apang loses power tussle". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 9 April 2007. 2020-03-04 रोजी पाहिले.
- ↑ "New Meghalaya CM DD Lapang decides to resign", Press Trust of India (Hindustan Times), March 19, 2008.
- ↑ Former Meghalaya Chief Minister DD Lapang passes away at 91