डीआयडीटी कॅम्पस
Appearance
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
माहिती
[संपादन]डीआयडीटी कॅम्पस (DIDT Campus), कॉलेज रोड, नाशिक हे फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन कॉलेज आहे. येथे डिप्लोमा आणि पदवी दोन्ही असून छोटे लघु कोर्स शिकवले जातात. डिजिटल मार्केटिंग आणि वेब डेव्हलपमेंट सारखे आयटी कोर्सेस सुद्धा शिकवले जातात.
प्राचार्य : अनिल बागुल
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्न आहे.
www.didtcampus.com महाविद्यालयाची अधिकृत संकेतस्थळ
बातम्या
[संपादन]महाराष्ट्र टाइम्स नाशिक [१]
फॅशन शो [२]