ट्रिप लिन्हास एरियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रिप लिन्हास एरियासचा लोगो
ट्रिप लिन्हास एरियासचे ए.टी.आर. ४२ विमान

ट्रिप लिन्हास एरियास (पोर्तुगीज: TRIP Linhas Aéreas) ही ब्राझील देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९९८ साली स्थापन झालेली ही कंपनी २१४ साली अझुल ब्राझीलियन एअरलाइन्स ह्या कंपनीमध्ये विलिन करण्यात आली. हिचे मुख्यालय साओ पाउलो राज्याच्या कांपिनास शहरामध्ये तर प्रमुख वाहतूकतळ बेलो हॉरिझोन्ते विमानतळावर होता.