कांपिनास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांपिनास
Campinas
ब्राझीलमधील शहर

Campinas Poster.jpg

Flag of Campinas.svg
ध्वज
Brasão da Cidade de Campinas.png
चिन्ह
SaoPaulo Municip Campinas.svg
कांपिनासचे साओ पाउलोमधील स्थान
कांपिनास is located in ब्राझील
कांपिनास
कांपिनास
कांपिनासचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 22°54′3″S 47°3′26″W / 22.90083°S 47.05722°W / -22.90083; -47.05722

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य साओ पाउलो
स्थापना वर्ष १४ जुलै १७७४
क्षेत्रफळ ७९५.७ चौ. किमी (३०७.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ७८० फूट (२४० मी)
किमान ५५५ फूट (१६९ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १०,९८,६३०
  - घनता १,३५८.६ /चौ. किमी (३,५१९ /चौ. मैल)
  - महानगर २६,३३,५२३
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
campinas.sp.gov.br


कांपिनास (पोर्तुगीज: Campinas) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील एक मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलोच्या १०० किमी उत्तरेस वसलेल्या कांपिनासची लोकसंख्या २१२ साली १०.८ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील कांपिनास विद्यापीठ लॅटिन अमेरिकेमधील सर्वात प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते.

ब्राझीलचा ४था राष्ट्राध्यक्ष मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस ह्याचा जन्म येथे झाला होता.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: