टॉम पुना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरोतम टॉम पुना (२८ ऑक्टोबर, इ.स. १९२९:सुरत, भारत - ७ जून, इ.स. १९९६:हॅमिल्टन, न्यू झीलँड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६६मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.