Jump to content

टेरी हॅचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टेरी हॅचर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावTeri Hatcher संपादन
जन्म-नावTeri Lynn Hatcher संपादन
दिलेले नावTeri, Lynn संपादन
आडनावHatcher संपादन
जन्म तारीख८ डिसेंबर 1964 संपादन
जन्मस्थानपालो अल्टो संपादन
वैवाहिक जोडीदारJon Tenney संपादन
अपत्यEmerson Tenney संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाDe Anza College, Fremont High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1985 संपादन
केसांचा रंगdark brown hair संपादन
डोळ्यांचा रंगlight brown संपादन
वाद्यvoice, खंजिरी संपादन
उल्लेखनीय कार्यLois & Clark: The New Adventures of Superman, डेस्परेट हाऊसवाइव्ह्ज संपादन
पुरस्कारGolden Globe Award for Best Actress – Television Series Musical or Comedy, Actor Award for Outstanding Performance by a Female Actor in a Comedy Series, Actor Award for Outstanding Performance by a Female Actor in a Comedy Series संपादन
नामांकने प्राप्तGolden Globe Award for Best Actress – Television Series Musical or Comedy संपादन
BrandRadioShack संपादन
Represented byUnited Talent Agency संपादन

टेरी लिन हॅचर (जन्म ८ डिसेंबर १९६४) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. ती लोइस अँड क्लार्क: द न्यू ॲडव्हेंचर्स ऑफ सुपरमॅन (१९९३-९७) आणि डेस्परेट हाऊसवाइव्हज (२००४-१२) या दूरचित्रवाणी मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. जेम्स बाँड चित्रपट टुमॉरो नेव्हर डायज (१९९७), कोरलाइन (२००९) या चित्रपटांमध्ये पण ती दिसली. डेस्परेट हाऊसवाइव्हज मधील सुसान मायरच्या कामासाठी तिने म्युझिकल किंवा कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स मिळावले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. साचा:Cite episode
  2. "Notable Alumni, Teri Hatcher". California Community Colleges Chancellor's Office. April 6, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-03 रोजी पाहिले.
  3. "'Housewives,' 'Sellers' lead Emmy pack". CNN. August 30, 2005. February 24, 2008 रोजी पाहिले.