टिप फॉस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रेजिनाल्ड अर्स्किन टिप फॉस्टर (एप्रिल १६, इ.स. १८७८:मॅल्व्हेर्न, वूस्टरशायर, इंग्लंड - मे १३, इ.स. १९१४:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटइंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.

या दोन्ही खेळात इंग्लंडचे नेतृत्त्व करणारा फॉस्टर एकमेव खेळाडू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.