द टाइम्स समूह
Appearance
(टाईम्स वृत्तसमुह या पानावरून पुनर्निर्देशित)
टाइम्स समूह (बेनेट कोलमन अँड कंपनी) ही भारत देशातील सर्वात मोठ्या संचार माध्यम कंपन्यांपैकी एक आहे. टाइम्स समूहाची मालकी जैन खाजगी कुटुंबाकडे असून सध्या ११,००० लोक येथे काम करतात. १८३८ साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या टाइम्स समूहाची एकूण मिळकत ७५ अब्ज रूपयांहून अधिक आहे.
प्रकाशने
[संपादन]प्रकार | प्रकाशने |
---|---|
वृत्तपत्रे | |
रेडियो वाहिन्या | |
चित्रवाणी वाहिन्या |
|
मनोरंजन | |
इंटरनेट |