झपाटलेला २ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला मराठी चित्रपट आहे.

झपाटलेला २
दिग्दर्शन महेश कोठारे
कथा महेश कोठारे
प्रमुख कलाकार
संवाद अशोक पाटोळे,प्रशांत विचारे
भाषा मराठी
प्रदर्शित [[इ.स. २०१३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट|]]
एकूण उत्पन्न Indian Rupee symbol.svg११ करोड (US$२.४४ मिलियन)[१]


पार्श्वभूमी[संपादन]

१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता २० वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत आता 'झपाटलेला २ ' या नावाने याच संकल्पनेवर महेश कोठारे घेऊन आले आहेत 'झपाटलेला २ ' हा सिनेमा.या सिनेमातून ‘तात्या विंचू’ आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे ‘शब्दभ्रमकार’ रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी यात आहे.सिलेक्ट मिडीया होल्डींग्स प्रस्तुत आणि कोठारे ॲन्ड कोठारे व्हिजन निर्मित ‘झपाटलेला २ ’ हा पहिला मराठी सिनेमा थ्रीडी(3 D) चित्रपट ७ जून २०१३ रोजी प्रदर्शित झाला.[२]

कलाकार[संपादन]

कथानक[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]