झपाटलेला
Appearance
(झपाटलेला (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
झपाटलेला | |
---|---|
चित्र:सूर्यकांत लवंदे | |
दिग्दर्शन | महेश कोठारे |
कथा | महेश कोठारे |
पटकथा | महेश कोठारे, अशोक पाटोळे |
प्रमुख कलाकार | |
संवाद | अशोक पाटोळे |
गीते | प्रवीण दवणे |
पार्श्वगायन | सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९९३ |
झपाटलेला हा १९९३चा महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट हॉलीवुडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. १९९३ला प्रदर्शित झाल्यानंतर कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट बनला.[१]
कलाकार
[संपादन]- लक्ष्मीकांत बेर्डे - लक्ष्मीकांत बोलके (लक्ष्या)
- महेश कोठारे - सी.आय.डी. इन्स्पेक्टर महेश जाधव
- दिलीप प्रभावळकर - तात्या विंचू
- जयराम कुलकर्णी - सुपरईंटेंडेंट जयराम घाटगे
- किशोरी अंबिये - गौरी घाटगे
- पूजा पवार - आवडी जोशी
- रविंद्र बेर्डे - हवालदार तुकाराम जोशी
- विजय चव्हाण - हवालदार सखाराम शिंदे
- बिपीन वर्टी - कुबड्या खवीस
- राघवेंद्र कडकोळ - बाबा चमत्कार
- मधु कांबीकर - पारुबाई बोलके
- दिनकर इनामदार - जमीनदार धनाजीराव धनवटे
निर्मिती
[संपादन]- कथा -
या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ' चाईल्डस प्ले ' वरून घेतलेली आहे. दोन्ही चित्रपटात एका सिरियल किलरची आत्मा बहुल्यात अडकलेली असते .आणि तो त्या व्यक्तीच्या मागे असतो ज्याला सर्वात प्रथम त्याने सांगितलेले असते की तो बाहुला नाही आणि एक गुंड आहे ज्याची आत्मा बहुळ्यात अडकलेली आहे.
- चित्रीकरण
रामदास पाध्येयांनी तात्या विंचूच्या बहुलीची कृती हाताळली.
संदर्भ
[संपादन]