राघवेंद्र कडकोळ
Jump to navigation
Jump to search
राघवेंद्र कडकोळ (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी अभिनेते आणि लेखक आहेत. यांनी मराठी चित्रपटांमधून, नाटकांमधून, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे.
कारकीर्द[संपादन]
चित्रपट कारकीर्द[संपादन]
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
इ.स. १९८९ | कुठे कुठे शोधू मी तिला | मराठी | ||
इ.स. २००६ | गौरी | मराठी | ||
इ.स. २००७ | सखी | मराठी | ||
इ.स. २०१२ | छोडो कल की बातें | हिंदी | अण्णा |
साहित्यिक कारकीर्द[संपादन]
राघवेंद्र कडकोळांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.
प्रकाशित साहित्य[संपादन]
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
गोल्ड मेडल | दिलीपराज प्रकाशन, पुणे |
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील राघवेंद्र कडकोळचे पान (इंग्लिश मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |