ज्योती सुभाष

हा लेख ज्योती सुभाष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ज्योती.
ज्योती सुभाष या मराठी व हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांची कन्या अमृता सुभाष यासुद्धा चित्रपटअभिनेत्री आहेत. ज्योती सुभाष या लवकरच प्रकाशित होणाऱ्या हमीद दलवाईंवरील चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत..
ज्योती सुभाष यांचे चित्रपट[संपादन]
- अय्या (हिंदी)
- गाभ्रीचा पाऊस
- चि. व वि. सौ. कां.
- दहावी फ
- पुरुष
- फूंक (हिंदी)
- वळू
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |