ज्यां-क्लोद जुंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्यां-क्लोद जुंके

लक्झेंबर्गचा पंतप्रधान
कार्यकाळ
२० जानेवारी १९९५ – ४ डिसेंबर २०१३
राजा ज्यां
हेन्री
मागील जाक सांतेर
पुढील जावियेर बेटेल

कार्यकाळ
१ जानेवारी २००५ – ३० जून २००५
मागील यान पीटर बाल्केनेंडे
पुढील टोनी ब्लेअर
कार्यकाळ
१ जुलै १९९७ – ३१ डिसेंबर १९९७
मागील विलेम कॉक
पुढील टोनी ब्लेअर

जन्म ९ डिसेंबर, १९५४ (1954-12-09) (वय: ६९)
लक्झेंबर्ग
सही ज्यां-क्लोद जुंकेयांची सही

ज्यां-क्लोद जुंके (लक्झेंबर्गिश: Jean-Claude Juncker; ९ डिसेंबर १९५४) हा पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग देशाचा माजी पंतप्रधान आहे. १९९५ सालापासून २०१३ पर्यंत पंतप्रधानपदावर असलेला जुंके युरोपियन संघाच्या सदस्य देशांमधील सर्वाधिक काळ सत्तेवर असणारा सरकारप्रमुख आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: