विलेम कॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विलेम कॉक

विलेम विम कॉक, कनिष्ठ (२९ सप्टेंबर, इ.स. १९३८ - २० ऑक्टोबर इ.स. २०१८) हा नेदरलँड्सचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.

कॉक २२ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते २२ जुलै, इ.स. २००२ पर्यंत सत्तेवर होता.