जोझे सारामागो
Appearance
जोझे दे सूसा सारामागो (पोर्तुगीज: José de Sousa Saramago; १६ नोव्हेंबर १९२२ - १८ जून २०१०) हा एक वादग्रस्त पोर्तुगीज लेखक होता. सारामागोला १९९८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नास्तिक विचारांच्या सारामागोने १९९१ साली येशू ख्रिस्ताच्या जीवनावर लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
बाह्य दुवे
[संपादन]मागील दारियो फो |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९८ |
पुढील ग्युंटर ग्रास |