ग्युंटर ग्रास
Jump to navigation
Jump to search
ग्युंटर ग्रास | |
---|---|
![]() | |
जन्म |
१६ ऑक्टोबर १९२७ डान्झिगचे स्वतंत्र शहर (आजचे गदान्स्क, पोलंड) तंट्या |
मृत्यू |
१३ एप्रिल, २०१५ (वय ८७) ल्युबेक, जर्मनी |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
भाषा | जर्मन |
कार्यकाळ | १९५६ - २०१५ |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
स्वाक्षरी |
![]() |
ग्युंटर विल्हेल्म ग्रास (जर्मन: Günter Wilhelm Grass; १६ ऑक्टोबर १९२७ - १३ एप्रिल २०१५) हा एक जर्मन लेखक, कवी, शिल्पकार, नाटककार होता. होता. १९९९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारा ग्रास जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक मानला जात असे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी सैनिक राहिलेल्या ग्रासला १९४५ साली अमेरिकन सैन्याने अटक केले. १९४६ साली सुटका झाल्यानंतर ग्रासने १९५०च्या दशकामध्ये लिखाण सुरू केले. त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या.
१३ एप्रिल २०१५ रोजी ग्रासचे निधन झाले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील होजे सारामागो |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९९ |
पुढील गाओ चिंगज्यान |