जॉर्ज आर.आर. मार्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज आर.आर. मार्टिन
George R R Martin 2011 Shankbone.JPG
जन्म नाव जॉर्ज रेमंड रिचर्ड मार्टिन
जन्म २० सप्टेंबर, १९४८ (1948-09-20) (वय: ७४)
बायोन, न्यू जर्सी, अमेरिका
राष्ट्रीयत्व Flag of the United States अमेरिका
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

जॉर्ज आर.आर. मार्टिन (इंग्लिश: George R. R. Martin, २० सप्टेंबर १९४८) हा एक अमेरिकन लेखक व कादंबरीकार आहे. अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर ह्या काल्पनिक शृंखलेसाठी तो प्रामुख्याने ओळखला जातो. जगतील सध्याच्या सर्वोत्तम लेखकांमध्ये त्याची गणना होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: