जॉन सिंगर सार्जंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जॉन सिंगर सार्जंट

जॉन सिंगर सार्जंटने तैलरंगात रंगविलेले आत्मचित्र (१९०७)
पूर्ण नावजॉन सिंगर सार्जंट
जन्म जानेवारी १२, १८५६
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू एप्रिल १४, १९२५
लंडन, ब्रिटन
कार्यक्षेत्र चित्रकला

जॉन सिंगर सार्जंट ( जन्म १२ जानेवारी १८५६ - मृत्यू १४ एप्रिल ) हा अमेरिकेतील एक चित्रकार होता. त्याच्या काळात तो आघाडीचा व्यक्तिचित्रकार होता. याने आपल्या एकंदर कारकिर्दीत तैलरंगातील ९०० चित्रे, २००० च्या वर जलरंगातील चित्रे आणि असंख्य रेखाचित्रे निर्माण केली.

संर्दभ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: