जॉन शेफर्ड-बॅरन
Jump to navigation
Jump to search
जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन (२५ जून, १९२५:शिलॉंग, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत - १५ मे, २०१०:इन्व्हरनेस, स्कॉटलंड) हे ब्रिटिश अभियंता आणि शोधक होते. त्यांच्या नेतृत्त्वाखालील अभियंत्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.
सुरुवातीचे जीवन[संपादन]
जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म २५ जुन १९२५ रोजी भारतातील शिलॉंग येथे झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते. त्यांचे नाव विल्फ्रीड बॅरन होते. जॉन यांचा जन्माचा वेळी ते चिटगाव पोर्ट चे मुख्य इंजिनीअर होते. त्यांची आई डोरोथी, ऑलिंपिक टेनिस खेळाडू होती आणि विंबल्डन महिला टेनिस दुहेरीची विजेती होती.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |